दुर्बल घटक 

कर्ज मर्यादा  :- रु. ५०००/-  

कर्जाची मुदत  :-  १ वर्ष 

व्याजदर :-  वार्षिक १३%%

जमीनदार :-

२ जामीनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रे.

 

आवश्यक कागदपत्रे : 

 • अर्जदार व जमीनदार फोटो ( प्रत्येकी एक )
 • अर्जदार व जमीनदार राहण्याचा पुरावा ( रेशनकार्ड, लाईट बिल )
 • अर्जदार व जमीनदार फोटो पुरावा ( आधार कार्ड , मतदान कार्ड / पॅनकार्ड झेरॉक्स,) 
 • अर्जदार व जमीनदाराचे पगार दाखले / shopAct लायसन्स 
 • मा. संचालक साहेबांचे शिफारस  कृपया नोंद : हे कर्ज फक्त सोलापूर शहर साठी उपलब्ध आहे.

* नियम व अटी लागू 

 

कॅश क्रेडीट कर्ज

कर्ज मर्यादा :-  रु.५००००/-

कर्जाची मुदत :-  १ वर्ष

व्याजदर :-  वार्षिक १३%

जमीनदार :-   २ जामीनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रे 

कागदपत्र: 

 • अर्जदार व जमीनदार फोटो ( प्रत्येकी एक )
 • अर्जदार व जमीनदार राहण्याचा पुरावा ( रेशनकार्ड, लाईट बिल )
 • अर्जदार व जमीनदार फोटो पुरावा ( आधार कार्ड , मतदान कार्ड / पॅनकार्ड झेरॉक्स,) 
 • अर्जदार व जमीनदाराचे shopAct लायसन्स / पगार दाखले 
 • अर्जदाराचे ताळेबंद पत्रक, नफातोटा पत्रक व आयटी रिटर्न 
 • स्टॉक स्टेटमेंट 
 • विझीट रिपोर्ट 
 • इतर बँकेत कर्ज नसल्याबाबत नोडयुज पत्र    
 • अडव्हान्स चेक्स

       कृपया नोंद : हे कर्ज फक्त सोलापूर शहर साठी उपलब्ध आहे.

                                                 * अटी लागु