दाम दुप्पट ठेव योजना

श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, सोलापूर गुंतवणूकदारांना एका विशिष्ठ कालावधीत आपली रक्कम दुप्पट करण्याची संधी देत आहे. ह्या योजनेचे नावच सगळे सांगून जात आहे. ह्या योजने अंतर्गत एक विशिष्ठ रक्कम एकदाच गुंतवून कमीत कमी वेळात दुप्पट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या योजनेनुसार गुंतवणूकदाराची जमा केलेली रक्कम ११२ महिन्यात दुप्पट होते. उदा.जर रू.,००,०००/- गुंतविले तर ११२ महिन्यांनी रू.,००,०००/- मिळतील.

गुंतवणूक रक्कम

कालावधी

 

परत मिळणारी रक्कम

रू.,००,०००/-

११२ महिने

 

रू.,००,०००/-