Previous
Next

शाखा विस्तार

सोलापूर शहराची हद्दवाढ झालेली असून संस्थेचे सभासद, खातेदार, ठेवीदार व ग्राहक हे इतरत्र स्थायिक झालेले होत. अशा ग्राहकांच्या सोयीसाठी व त्यांना त्वरित सेवा मिळविण्याच्या हेतूने मा.संचालक मंडळ यांचे सन २०००-०१ सभेमध्ये चर्चा होवून शासनाकडे सोलापूर शहरात ३ शाखा काढण्यासाठी यामध्ये विडीघरकुल परिसर हैद्राबाद रोड, अशोक चौक परिसर, विजापूर रोड परिसरात परवानगी मागण्यात आली . सदर परवानगी प्रस्तावास शासनाकडून त्वरित मंजुरी मिळाले. सोलापूर शहराचे गेल्या ४ ते ५ वर्षापासून औद्योगिकदृष्ट्या व महानगरपालिकेने हद्दवाढ भागात सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोलापूर शहराचा विकास व बदल होत आहे. सद्या सोलापूरकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला असून मुंबई, ठाणे, पुणे येथील बिल्डर व्यवसायिक सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. याशिवाय शिक्षण क्षेत्रातले नामवंत संस्था ह्या इन्फार्मेशन टेक्नोलॉजी (आयटी) एम.बी.ए. व मेडीकल कॉलेज ह्या मध्येही संस्था गुंतवणूक करीत आहेत. यासर्व दृष्टीकोनातून या वर्षात शेळगी परिसर व नीलम नगर (MIDC) परिसरातील नागरिकांना पतपेढीच्या माध्यमातून आर्थिक सेवा सवलतीचा लाभ व्हावा या उद्देशाने शाखा विस्तार करण्यात आले

प्रधान कार्यालय

पत्ता : ९४/४१ जोडभावी पेठ, सोलापूर दुरध्वनि क्र. : ०२१७ – २७४४९८०

m2
m3
m1

शाखा विडी घरकुल

पत्ता : प्लॉट नं. ४३५, योगेश्वर नगर, विडी घरकुल, हैद्राबाद रोड, सोलपुर. दुरध्वनि क्र. : ०२१७ – २७४४९८१

2 Branch Vidi Gharkul - Upgrad

शाखा अशोक चौक

पत्ता : प्लॉट नं.९०३ अशोक चौक, मेन रोड, लक्ष्मी बँक समोर, सोलापूर. दुरध्वनि क्र. :०२१७ – २७४४९८२

शाखा होटगी रोड

पत्ता : प्लॉट नं.९०३ अशोक चौक, मेन रोड, लक्ष्मी बँक समोर, सोलापूर. दुरध्वनि क्र. :०२१७ – २७४४९८२

शाखा शेळगी

पत्ता : प्लॉट नं.१ मंत्री पाटील नगर, शेळगी, सोलापूर दुरध्वनि क्र. :०२१७ – २७४४९८४

शाखा निलम नगर

पत्ता :९०७ थोबडे नगर, निलम नगर, लोकमंगल जीवक हॉस्पिटल समोर, सोलापूर

शाखा मल्लिकार्जुन नगर

अरमान कॉम्प्लेक्स, मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड परिसर सोलापूर

शाखा दत्त नगर

कुचन नगर, दत्त नगर, एम. दत्ताराम नाटयनाट्य साहीत्य भांडार बाजूला, सोलापूर.

Choudeshwari pathpedhi

संपर्क

Copyright © 2019 Choudeshwari |Developed By advertdigitalmantra.com

Powered by advertdigitalmantra.com