गृह तारण कर्ज (घर बांधणी / ओनरशीप प्लॉट (Flat) व शॉप खरेदी )
कर्ज मर्यादा  :- व्हैलुव्हेशनच्या  ५०% ते ६० % पर्यंत
कर्जाची मुदत         :- ३ वर्ष ते १०  वर्षाकरिता
व्याजदर        :- ११%
माहिती                   :-             २ जमीनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रे.
 
आवश्यक कागदपत्रे :    
 • अर्जदार व जमीनदार फोटो ( प्रत्येकी एक )
 • अर्जदार व जमीनदार राहण्याचा पुरावा ( रेशनकार्ड, लाईट बिल )
 • अर्जदार व जमीनदार फोटो पुरावा ( आधार कार्ड , मतदान कार्ड / पॅनकार्ड झेरॉक्स,)
 • अर्जदार व जमीनदाराचे पगार दाखले
 • अर्जदार व जमीनदार यांचे व्यवसाय असल्यास shopAct लायसन्स ३ वर्षाचे नफातोटा पत्रक, ताळेबंद पत्रक व आयटी रिटर्न
 • अर्जदार व जमीनदाराचे बँक पासबुक झेरॉक्स
 • जागेचा ७ / १२  उतारा
 • मा.वकिलाचे सर्च रिपोर्ट (श्री. उमेश मराठे वकील – फोन नं. ०२१७ – २३२९०७६ )
 • मा. इंजिनिअर यांचे व्हैलुव्हेशनच्या  रिपोर्ट (बिपीन स्वामी – मो.नं.-९४२२४४४४९९) व (श्री.मधुकर कोडम – मो.नं.-९४२२०६६५४२)
 • म्हाडाचे जागा असल्यास म्हाडाचे नाहरकत प्रमाणपत्र
 • सोसायटी असल्यास प्लॉट अलौटमेंट पत्र, जागेवर कर्ज काढण्यास सोसायटीचे नाहरकत पत्र, सभासद दाखला.
 • बांधकाम परवाना, मंजूर नकाशा
 • डेव्हलपमेंट अग्रीमेंट / डीड ऑफ डिक्लरेशन, अलौटमेंट पत्र, अडव्हान्स पावती
 • साठेखताची दस्त
 • इतर बँकेत कर्ज नसल्याबाबत नोड्यूज पत्र
 • अडव्हान्स चेक्स
कृपया नोंद : हे कर्ज फक्त सोलापूर शहर साठी उपलब्ध आहे. * नियम व अटी लागू .