Greg Gaines Authentic Jersey  कर्ज योजना – Choudeshwari

विविध कर्ज योजना व व्याजदर

सोनेतारण कर्ज                                            १२%                             

कर्जाची मुदत            : १ वर्ष       

नवीन घरबांधणी, ओनरशिप फ्लॉट (Flat) खरेदी  व शॉप खरेदी   ११%

कर्जाची मुदत            : १० वर्षापर्यंत

मध्यम मुदत जागा तारण कर्ज                        

कर्जाची मुदत            : १० वर्षापर्यंत

१ लाख ते ५ लाखा पर्यंत                 १२%

५ लाख च्या पुढे                                      १%

(म्हाडा फ्लॉट (Flat) व जुने घर तारण कर्ज)

दुचाकी व चारचाकी वाहनासाठी कर्ज        १२%  १%

दुचाकी खरेदीसाठी            १२%                    

चारचाकी खरेदीसाठी १%

कर्जाची मुदत            : ३ व ५ वर्षापर्यंत

संगणक व इतर मशिनरीसाठी कर्ज         १३% 

कर्जाची मुदत            : ३ वर्षापर्यंत

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र / / किसान विकास पत्र   १३% 

LIC पॉलिसी तारणावर कर्ज

दुर्बल घटक व्यक्तींना कर्ज                               १३% 

कर्जाची मुदत            : १ वर्षापर्यंत

शैक्षणिक कर्ज –  १२% 

 • सोने तारण कर्ज योजना

सोने तारण कर्ज हि अशी योजना आहे कि त्यामध्ये तुम्ही सोने न विकता त्यावर पैसे मिळवू शकता. आम्हाला माहित आहे कि सोन्याचे दागिने हे खूप मौल्यवान असतात म्हणून आम्ही एक सहज आणि जलद कर्ज मिळवून देण्यासाठी सोने तारण कर्ज योजना सादर केली आहे. सोने तारण कर्ज हे आवश्यक कागदपत्रे व सोने ह्यांची याची व्यवस्थित पडताळणी केल्या नंतरच मंजूर केले जाईल. तुमचे सोने आमच्याकडे सुरक्षित राहील याची ग्वाही देतो.

कर्ज मर्यादा  :- व्हैलुव्हेशनच्या ७५ %ते ८०% पर्यंत

कर्जाची मुदत            :-  १ वर्ष     

व्याजदर         :-  द.सा.द.शे. १२%

कृपया नोंद : हे कर्ज फक्त सोलापूर शहर साठी उपलब्ध आहे.

* नियम व अटी लागू

गृह तारण कर्ज (घर बांधणी / ओनरशीप प्लॉट (Flat) व शॉप खरेदी )

कर्ज मर्यादा  :-

व्हैलुव्हेशनच्या  ५०% ते ६० % पर्यंत

कर्जाची मुदत         :-

३ वर्ष ते १०  वर्षाकरिता

व्याजदर        :-

११%

माहिती                   :-            

२ जमीनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रे.

आवश्यक कागदपत्रे : 

 • अर्जदार व जमीनदार फोटो ( प्रत्येकी एक )
 • अर्जदार व जमीनदार राहण्याचा पुरावा ( रेशनकार्ड, लाईट बिल )
 • अर्जदार व जमीनदार फोटो पुरावा ( आधार कार्ड , मतदान कार्ड / पॅनकार्ड झेरॉक्स,)
 • अर्जदार व जमीनदाराचे पगार दाखले
 • अर्जदार व जमीनदार यांचे व्यवसाय असल्यास shopAct लायसन्स ३ वर्षाचे नफातोटा पत्रक, ताळेबंद पत्रक व आयटी रिटर्न
 • अर्जदार व जमीनदाराचे बँक पासबुक झेरॉक्स
 • जागेचा ७ / १२  उतारा
 • मा.वकिलाचे सर्च रिपोर्ट (श्री. उमेश मराठे वकील – फोन नं. ०२१७ – २३२९०७६ )
 • मा. इंजिनिअर यांचे व्हैलुव्हेशनच्या  रिपोर्ट (बिपीन स्वामी – मो.नं.-९४२२४४४४९९) व (श्री.मधुकर कोडम – मो.नं.-९४२२०६६५४२)
 • म्हाडाचे जागा असल्यास म्हाडाचे नाहरकत प्रमाणपत्र
 • सोसायटी असल्यास प्लॉट अलौटमेंट पत्र, जागेवर कर्ज काढण्यास सोसायटीचे नाहरकत पत्र, सभासद दाखला.
 • बांधकाम परवाना, मंजूर नकाशा
 • डेव्हलपमेंट अग्रीमेंट / डीड ऑफ डिक्लरेशन, अलौटमेंट पत्र, अडव्हान्स पावती
 • साठेखताची दस्त
 • इतर बँकेत कर्ज नसल्याबाबत नोड्यूज पत्र    
 • अडव्हान्स चेक्स

   कृपया नोंद : हे कर्ज फक्त सोलापूर शहर साठी उपलब्ध आहे.

* नियम व अटी लागू

मध्यम मुदत जागातारण कर्ज

कर्ज मर्यादा  :-

व्हैलुव्हेशनच्या रिपोर्ट च्या ५०% पर्यंत

कर्जाची मुदत         :-

३ वर्ष ते १०  वर्षाकरिता

व्याजदर    :-

वार्षिक २% ११%

१ लाख ते ५ लाखा पर्यंत      २%

५ लाख च्या पुढे                          ११%

(म्हाडा फ्लॉट (Flat) व जुने घर तारण कर्ज)

आवश्यक कागदपत्रे : 

 • अर्जदार व जमीनदार फोटो ( प्रत्येकी एक )
 • अर्जदार व जमीनदार राहण्याचा पुरावा ( रेशनकार्ड, लाईट बिल )
 • अर्जदार व जमीनदार फोटो पुरावा ( आधार कार्ड , मतदान कार्ड / पॅनकार्ड झेरॉक्स)
 • अर्जदार व जमीनदाराचे ३ महिन्याचे पगारपत्रक  
 • अर्जदार व जमीनदार यांचे व्यवसाय असल्यास shopAct लायसन्स झेरॉक्स,        ३ वर्षाचे नफातोटा पत्रक, ताळेबंद पत्रक व आयटी रिटर्न
 • अर्जदार व जमीनदाराचे बँक पासबुक झेरॉक्स
 • भागीदारी फर्म असल्यास भागीपत्र
 • म्हाडाचे जागा असल्यास म्हाडाचे नाहरकत प्रमाणपत्र
 • सोसायटीचे जागा असल्यास संमतीपत्र
 • मा.वकिलाचे सर्च रिपोर्ट (श्री. उमेश मराठे वकील – फोन नं. ०२१७ – २३२९०७६ )
 • मा.इंजिनिअर यांचे व्हैलुव्हेशनच्या रिपोर्ट बिपीन स्वामी – मो.नं.-९४२२४४४४९९) व (श्री.मधुकर कोडम – मो.नं.-९४२२०६६५४२)
 • अर्जदाराचे L I C पॉलिसी
 • व्यवसायाची जागा भाडयाने असल्यास भाडेकरार
 • अर्जदार नोकरदार असल्यास बँक पासबुक झेरॉक्स
 • जागेचे मूळ खरेदीखत
 • अर्जदाराचा पगारातून कपातीचे संस्थेचे सहीनिशिक्यानिश हमीपत्र (सेक्शन ४९)
 • वडिलोपार्जित प्रॉंपर्टी  असल्यास वाटणीपत्र
 • इतर बँकेत कर्ज नसल्याबाबत नोडयूज पत्र   
 • अडव्हान्स चेक्स

       कृपया नोंद : हे कर्ज फक्त सोलापूर शहर साठी उपलब्ध आहे.

    * नियम व अटी लागू

वाहन तारण कर्ज  

कर्ज मर्यादा  :-

वाहन एक्स शोरूम किमतीच्या  ७५% 

कर्जाची मुदत         :-

वर्षाकरिता

व्याजदर    :-

वार्षिक २%    ११%

दुचाकी खरेधीसाठी

२% 

चारचाकी खरेधीसाठी  

११%

माहिती         :-

२ जमीनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रे.

आवश्यक कागदपत्रे  :

 • अर्जदार व जमीनदार फोटो ( प्रत्येकी एक )
 • अर्जदार व जमीनदार राहण्याचा पुरावा ( रेशनकार्ड, लाईट बिल )
 • अर्जदार व जमीनदार फोटो पुरावा ( आधार कार्ड , मतदान कार्ड / पॅनकार्ड झेरॉक्स,)
 • अर्जदार व जमीनदाराचे पगार दाखले / shopAct लायसन्स  
 • नविन वाहनाचे कोटेशन ( शोरूम )
 • आर.टी.ओ. रजिष्ट्रेशन फॉर्म ( फॉर्म नं.२०)
 • अडव्हान्स चेक्स
 • वाहन खरेदीनंतर वाहन खरेदीचे बील.रिसीट,आर.सी.बुक, व १ चावी संस्थेकडे आणून द्यावेत.

अधिक  माहितीसाठी कार्यालयशी संपर्क साधावा   

   कृपया नोंद : हे कर्ज फक्त सोलापूर शहर साठी उपलब्ध आहे.

* नियम व अटी लागू

ठेव तारण कर्ज

कर्ज मर्यादा  :- मुदत ठेव रक्कमेच्या  ८० %

कर्जाची मुदत            :-  मुदत ठेव मुदत  संपेपर्यंत      

व्याजदर                :-  मुदत ठेवी च्या  २% जादा

* नियम व अटी लागू

वैयक्तिक कर्ज ( ह्प्तेबंदी )

कर्ज मर्यादा  :- रु. २५०००/-    

कर्जाची मुदत            :-  ३६ महिने

व्याजदर                     :- वार्षिक १३%

जमीनदार     :-

२ जमीनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रे.

आवश्यक कागदपत्रे : 

 • अर्जदार व जमीनदार फोटो ( प्रत्येकी एक )
 • अर्जदार व जमीनदार राहण्याचा पुरावा ( रेशनकार्ड, लाईट बिल )
 • अर्जदार व जमीनदार फोटो पुरावा ( आधार कार्ड , मतदान कार्ड / पॅनकार्ड झेरॉक्स,)
 • अर्जदार व जमीनदाराचे पगार दाखले / shopAct लायसन्स
 • मा. संचालक साहेबांचे शिफारस 

कृपया नोंद : हे कर्ज फक्त सोलापूर शहर साठी उपलब्ध आहे.

* नियम व अटी लागू

दुर्बल घटक

कर्ज मर्यादा  :- रु. ५०००/-

कर्जाची मुदत            :-  १ वर्ष

व्याजदर                     :-  वार्षिक १३%%

जमीनदार    :-

२ जामीनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रे.

आवश्यक कागदपत्रे : 

 • अर्जदार व जमीनदार फोटो ( प्रत्येकी एक )
 • अर्जदार व जमीनदार राहण्याचा पुरावा ( रेशनकार्ड, लाईट बिल )
 • अर्जदार व जमीनदार फोटो पुरावा ( आधार कार्ड , मतदान कार्ड / पॅनकार्ड झेरॉक्स,)
 • अर्जदार व जमीनदाराचे पगार दाखले / shopAct लायसन्स
 • मा. संचालक साहेबांचे शिफारस                                        कृपया नोंद : हे कर्ज फक्त सोलापूर शहर साठी उपलब्ध आहे.

* नियम व अटी लागू

कॅश क्रेडीट कर्ज

कर्ज मर्यादा      :-  रु.५००००/-

कर्जाची मुदत                    :-  १ वर्ष

व्याजदर                          :-  वार्षिक १३%

जमीनदार               :-   २ जामीनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रे

कागदपत्र: 

 • अर्जदार व जमीनदार फोटो ( प्रत्येकी एक )
 • अर्जदार व जमीनदार राहण्याचा पुरावा ( रेशनकार्ड, लाईट बिल )
 • अर्जदार व जमीनदार फोटो पुरावा ( आधार कार्ड , मतदान कार्ड / पॅनकार्ड झेरॉक्स,)
 • अर्जदार व जमीनदाराचे shopAct लायसन्स / पगार दाखले
 • अर्जदाराचे ताळेबंद पत्रक, नफातोटा पत्रक व आयटी रिटर्न
 • स्टॉक स्टेटमेंट
 • विझीट रिपोर्ट
 • इतर बँकेत कर्ज नसल्याबाबत नोडयुज पत्र   
 • अडव्हान्स चेक्स

       कृपया नोंद : हे कर्ज फक्त सोलापूर शहर साठी उपलब्ध आहे.

                                                 * अटी लागु

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र / / किसान विकास पत्र LIC पॉलिसी  तारणावर कर्ज    

कर्ज मर्यादा  :- किंमती प्रमाणे.

कर्जाची मुदत            :-   किसन विकास पत्र / राष्ट्रीय बचत पत्राच्या च्या मुदतीपर्यंत

व्याजदर                     :-  वार्षिक १३%

* अटी लागु