मासिक ठेव योजना

ह्या योजने अंतर्गत गुंतवणूकदार आपली एक विशिष्ठ रक्कम एकदाच गुंतवू शकतो आणि प्रत्येक महिन्यात खालीलप्रमाणे लाभ मिळवू शकतात.

ह्या योजनेत खालीलप्रमाणे रक्कम गुंतवा आणि एका विशिष्ठ कालावधी नंतर खाली नमुद केल्याप्रमाणे नफा मिळवा: 

सर्वसामान्य ठेवीदारांसाठी ८.५ % व्याजदर        जेष्ठ नागरिकांसाठी ९ % व्याजदर

क्र.

गुंतवणूक
रक्कम

दरमहा व्याज  

१२ महिने

 

क्र.

गुंतवणूक
रक्कम

दरमहा व्याज  

१२ महिने

१.

रू१०,०००/-

रू ७०/-

रू ८४०/-

१.

रू१०,०००/-

रू ७४/-

रू ८८८/-

२.

रू२०,०००/-

रू १४१/-

रू १६९२/-

२.

रू२०,०००/-

 रू १४९/-

रू १७८८/-

३.

रू३०,०००/-

रू २११/-

रू २५३२/-

३.

रू३०,०००/-

रू २१३/-

रू २६७६/-

४.

रू५०,०००

रू ३५२/-

रू ४२२४/-

४.

रू५०,०००

रू ३७२/-

रू ४४६४/-

५.

रू७५,०००/-

रू ५२८/-

रू ६३३६/-

५.

रू७५,०००/-

रू ५५८/-

रू ६६९६/-

६.

रू१,००,०००/-

रू ७०३/-

रू ८४३६/-

६.

रू१,००,०००/-

रू ७४४/-

रू ८९२८/-